Ad will apear here
Next
अवनिका कृतज्ञता पुरस्काराने गौरव
पुणे : इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात पर्यावरणदिनी झालेल्या कार्यक्रमात ‘टेलस ऑर्गनायझेशन’चे लोकेश बापट यांना अवनिका कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. फोटोग्राफी सायकल क्लब संस्थेच्या वतीने पाच जून रोजी या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाड येथील सागर मिस्त्री या पर्यावरण क्षेत्रातील अवलिया व्यक्तीच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्चशिक्षित असलेले मिस्त्री गिधाड संवर्धनाकरिता गेली २५ वर्षे फणसाड, महाड, दापोली अशा विविध भागांत झपाटून काम करत आहेत. कार्यक्रमाला फोटोग्राफी सायकल क्लबचे संचालक अनुप मिश्रा, सेक्रेटरी तेजस्विनी थिटे, अध्यक्ष अनिल साळवी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZQZBD
Similar Posts
‘स्वत:मधील न्यूनगंड बाजूला ठेवणे हीच खरी गरज’ पुणे : ‘स्वत:मध्ये असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून स्वत:ला सिद्ध करणे हीच खरी गरज आहे. उभ्या महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांनादेखील स्वत:ला सिद्ध करावे लागले होते. त्यामुळे स्वत:ला कधीही कमी न लेखता सातत्याने प्रयत्न करा, तर उद्याचा दिवस नक्कीच तुमचा आहे’, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी केले
अनिल शिरोळे यांना ‘एथिकल पॉलिटीशियन’ पुरस्कार पुणे : ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांचा ‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी-एथिकल पॉलिटीशियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
गोखले, दाढे यांचा उद्या गौरव पुणे : ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम चालवणाऱ्या वीणा गोखले आणि भगिनी निवेदिता बँकेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षी दाढे यांना उद्या, २६ मार्च रोजी स्नेहाधार गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पीडित व अत्याचारित महिलांना दिलासा देण्याचे काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या स्नेहाधार या पुण्यातील प्रकल्पाच्या
के. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’तर्फे पुरस्कार पुणे : के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी असलेल्या ‘झेन्सार टेक्नॉलॉजी’च्या वतीने विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सॉफ्टवेअर इंजिनीअर्स म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये छाप पाडलेल्या विद्यार्थ्यांना दर वर्षी ‘झेन्सार’तर्फे पुरस्कार दिले जातात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language